हे फ्रेंड स्वागत है, हमारा इस रोमांचक वाले पोस्ट Birthday Wishes In Marathi में, आज इस पोस्ट से आपको मिलेगा भेतरीन कुछ मजेदार Birthday Wishes In Marathi असा हैं मेरा हमारा इस Birthday Wishes In Marathi वाले पोस्ट आपको बहोती पसंद आएगा.
हम इस पोस्ट को क़ुदसे लिखा है, जो आपको कहीभी नहीं मिल पाएंगे, और हम सिर्फ BEST of the BEST Status को सेलेक्ट किया हैं, जिससे आपको बहुत आसान होगा परनेमे हमारा इस लक स्टेटस इन हिंदी पोस्ट.
500+ Birthday Wishes In Marathi
birthday wishes in marathi: नवे क्षितीज नवी पाहट ,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझ्या विलक्षण बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तिथे रहाण्याबद्दल धन्यवाद — मी तुझी पूजा करतो.
जल्लोष आहे गावाचा…कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास…वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Birthday Wishes In Marathi
पार्ट्य करा, ख,प्या, नाच,गाणे, फटके फोडा, पण वाढदिवसाच्या या पावन समयी, मित्रांना हि वेळ द्या कि थोडा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
नात्यातले आपले बंध कसे शुभेच्यांनी बहरून येतात, उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसारण कधीच नाही शक्य.
Marathi Birthday Wishes
marathi birthday wishes: तुमच्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा मोठा भाऊ मिळवणारा मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.
NEXT PAGE:- 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9
Comments
Post a Comment