Skip to main content

150+ {NEW} Poem In Marathi On Mother

 हे फ्रेंड स्वागत है, हमारा इस रोमांचक वाले पोस्ट  Poem In Marathi On Mother  में, आज इस  पोस्ट से आपको मिलेगा भेतरीन कुछ मजेदार Poem In Marathi On Mother , असा हैं मेरा हमारा इस Poem In Marathi On Mother  वाले पोस्ट आपको बहोती पसंद आएगा.


हम इस पोस्ट को क़ुदसे लिखा है, जो आपको  कहीभी नहीं मिल पाएंगे, और हम सिर्फ BEST of the BEST Status को सेलेक्ट किया हैं, जिससे आपको बहुत आसान होगा परनेमे हमारा इस लक स्टेटस इन हिंदी पोस्ट.



150+ {NEW} Poem In Marathi On Mother



Poem In Marathi On Mother: नाही कळणार बाळा,  
आईचं हृदय तुला
आनंदात लहानाचा मोठा हो, 
हेच मागणं देवाला.



गुणी माझा बाळ 
आहे घराण्याची शान
कीर्ती लाभावी तुला
लाभावा मान, सन्मान..... 



देवाकडे एकच मागणे, 
भरपूर आयुष्य लाभो तिला
माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला.



Poem In Marathi On Mother




शूर - वीर पुत्र तू
जसा कौसल्येचा राम
त्रिभुवनात दुमदुमावे
बाळा, तुझेच नाम..... 



आई......
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!



माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
लव्ह यू मम्मा. 



मुंबईत घाई
शिर्डीत साई, फुलात जाई
गल्लीगल्लीत भाई
पण जगात भारी 
केवळ आपली आई!


Marathi Poem On Mother



Marathi Poem On Mother: आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी  गुरु, 
मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच  माझी प्रिय आई. 
हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर.




NEXT PAGE:- 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9





Comments

Popular posts from this blog

500+ Marathi Attitude Status

हे फ्रेंड स्वागत है, हमारा इस रोमांचक वाले  पोस्ट  Marathi Attitude Status     में, आज इस  पोस्ट से आपको मिलेगा भेतरीन कुछ मजेदार  Marathi Attitude Status    असा हैं मेरा हमारा इस  Marathi Attitude Status   वाले पोस्ट आपको बहोती पसंद आएगा. हम इस पोस्ट को क़ुदसे लिखा है, जो आपको  कहीभी नहीं मिल पाएंगे, और हम सिर्फ BEST of the BEST  Status  को सेलेक्ट किया हैं, जिससे आपको बहुत आसान होगा परनेमे हमारा इस लक स्टेटस इन हिंदी पोस्ट. 500+ Marathi Attitude Status Marathi Attitude Status: मी आहे मी मी दुसरे काहीही होण्यासाठी कधीही प्रयत्न करणार नाही. माझ्यावर प्रेम आहे? छान .. माझा तिरस्कार? त्या पेक्षा चांगले. मला माहित नाही मला न्याय देऊ नका! Marathi Attitude Status हा माझा दृष्टीकोन आहे ही माझी शैली आहे. त्यांच्याबद्दल माझा दृष्टीकोन आहे मला ते दाखवण्यासाठी कोण सक्ती करते. Royal Badmashi Khatarnak Attitude Status In Marathi मी आयुष्यात एक नवीन सिद्धांत आहे इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? माझा खरोखर कोणताही व्यवसाय नाही! मी आहे मी आपली मंजुरी आवश्यक नाही आणि असं कधीच विचारलं नाही! स्वत: ची

[BEST] 500+ Good morning In Marathi

हे फ्रेंड स्वागत है, हमारा इस रोमांचक वाले  पोस्ट  good morning in marathi      में, आज इस  पोस्ट से आपको मिलेगा भेतरीन कुछ मजेदार  good morning in marathi असा हैं मेरा हमारा इस  good morning in marathi   वाले पोस्ट आपको बहोती पसंद आएगा. हम इस पोस्ट को क़ुदसे लिखा है, जो आपको  कहीभी नहीं मिल पाएंगे, और हम सिर्फ BEST of the BEST  Status  को सेलेक्ट किया हैं, जिससे आपको बहुत आसान होगा परनेमे हमारा इस लक स्टेटस इन हिंदी पोस्ट. 500+ Good morning In Marathi "सत्य बोलण्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला काही लक्षात ठेवण्याची गरज नाही"    “काळ हा एकमेव राजा आहे. एक माणूस व्यर्थ बढाई मारतो "    सकाळ कर्माचा आवाज शब्दांपेक्षा उच्च आहे शुभ प्रभात स्वत: ला पडू देऊ नका लोक पडलेल्या घरात विटा घेऊन जातात सकाळ good morning marathi  good morning marathi : “नातेसंबंधांचे सौंदर्य एकमेकांच्या उणीवाकडे दुर्लक्ष करण्यामध्ये असते. जर आपण आपल्यासारख्या व्यक्तीचा शोध घेतला तर आपण संपूर्ण जगात एकटे राहू शकाल. ” वेळ पास करावा लागेल आपण वाईट असल्यास धीर धरा चांगले आभार मानतो शुभ प्रभात शुभ प्रभात

500+ Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Status

हे फ्रेंड स्वागत है, हमारा इस रोमांचक वाले  पोस्ट  Birthday Wishes In Marathi   में, आज इस  पोस्ट से आपको मिलेगा भेतरीन कुछ मजेदार  Birthday Wishes In Marathi   असा हैं मेरा हमारा इस  Birthday Wishes In Marathi   वाले पोस्ट आपको बहोती पसंद आएगा. हम इस पोस्ट को क़ुदसे लिखा है, जो आपको  कहीभी नहीं मिल पाएंगे, और हम सिर्फ BEST of the BEST  Status  को सेलेक्ट किया हैं, जिससे आपको बहुत आसान होगा परनेमे हमारा इस लक स्टेटस इन हिंदी पोस्ट. 500+ Birthday Wishes In Marathi  birthday wishes in marathi: नवे क्षितीज नवी पाहट ,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझ्या विलक्षण बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तिथे रहाण्याबद्दल धन्यवाद — मी तुझी पूजा करतो. जल्लोष आहे गावाचा…कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास…वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… Birthday Wishes In Marathi पार्ट्य करा, ख,प्या, नाच,गाणे, फटके फोडा, पण वाढदिवसाच्या या पावन समयी, मित्रांना हि वेळ द्या